आपले एकच स्वप्नं , व्यवसायातुन उत्पन्न

वैश्य उद्योजक


आपल्या समाजातील सर्व स्तरातील उद्योग व्यवसाय करणारे लहान मोठे उद्योजक यांना एकाच छत्राखाली एकत्र आणून त्यांच्या विषयी माहिती एकत्र करून ती माहिती आपल्या प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहचवणे. आपल्या समाजातील उद्योजक कुठल्या क्षेत्रात आहे हे इतर समाज बांधवाना कळणे सोयीस्कर व्हावे. समाजाचा पैसे समाजात फिरत राहिल्याने समाजाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होईल.

वैश्य वाणी म्हणजे मुळातच व्यापार आणि व्यवसाय करणारा समाज. पण आपला समाज हा एवढा मोठया प्रमाणात सर्वत्र पसरलेला आहे की व्हाट्सअप माध्यमातुन सर्वांना एकत्र आणणे शक्य नसल्याने आपण स्वामीजींच्या आशीर्वादाने आपल्या समाजाचीच व्यवसायिक वेबपेज तयार केली आहे.ज्यात सर्वांना एकत्र येवुन व्यवसाय करणे शक्य होणार आहे.त्यमुळे आपले वैश्य बांधव , आपल्या समाजातील व्यक्ती कोणता व्यवसाय करतात हे समजणं खुपच सोप होणार आहे.

समाजाचं हे मूळ रूप बदलून सध्या नोकरी कडे वळताना दिसतंय. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जातीचा व्यापारी आणि व्यावसायिक बनवण्यासाठी एक चळवळ परम पुज्य श्री श्री.वामानाश्रम स्वामींच्या आशीर्वादाने सुरू झालीय.

 

Who Involved In This Businesss



Vendors Registration

Venodrs Needs to be Register using below button

Register